कौशल्ये म्हणजे कोणत्यातरी एका गोष्टीत हातखंडा असणे, तरबेज असणे.
कोणत्याही कार्यात अपेक्षित यश संपादन करण्यासाठी कौशल्याची आवशक्यता असते.त्या त्या क्षत्रातले कौशल्य पणाला लावून व्यक्तीला स्वत:ला सिद्ध करून यश प्राप्त करता येते. आपण जी स्वप्ने पाहतो ती पूर्ण करण्यासाठी कौशल्ये आत्मसात करावी लागतात.